U19 Asia Cup साठी भारतीय संघाची घोषणा! CSK च्या खेळाडूकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशीचीही निवड
India U19 Team for ACC Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी मुंबईच्या १८ वर्षीय खेळाडूला कर्णधारपद सोपवले आहे. या संघात वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे.