U19 World Cup: भारताच्या पाकिस्तानवरील विजयाने सेमीफायनलचं वेळापत्रक निश्चित! जाणून घ्या कोणाविरुद्ध अन् कधी होणार सामना

U19 World Cup Semifinal Schedule: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.
U19 Team India

U19 Team India

Sakal

Updated on

U19 World Cup 2026 Semifinal Schedule: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर सिक्सचा अखेरचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या दोन संघा बुलावायो येथे पार पडला. सामन्यात भारताने ५८ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताने (Team India) उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

यासह उपांत्य फेरीतील (Semifinal) चारही संघांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच कोणता संघ आता कोणाविरुद्ध खेळणार हे देखील निश्चित झाले आहे.

<div class="paragraphs"><p>U19 Team India</p></div>
U19 World Cup: भारताने केलं पाकिस्तानला स्पर्धेतून 'आऊट'; सुपर सिक्सच्या शेवटच्या सामन्यात दणदणीत विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com