U19 World Cup Prize Money: भारतीय संघ विश्वविजेता झाल्यानंतरही ICC ने का दिले नाही रोख बक्षीस? जाणून घ्या खरं कारण

U19 World Cup 2026 Prize Money Updates: भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. मात्र या विजयानंतरही भारतीय संघाला आयसीसीकडून बक्षीस मिळालं नाही. यामागील कारण जाणून घ्या.
U19 World Cup Prize Money Updates

U19 World Cup Prize Money Updates

Sakal

Updated on

Why No Prize Money For U19 WC Winner Team India: शुक्रवारी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ विजेतेपदाचा मुकूट आयुष म्हात्रेच्या नेृतृत्वातील भारतीय संघाच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत भारतीय संघ शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.

हरारेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडच्या (India vs England) युवा संघाला १०० धावांनी पराभूत करत सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवर (U19 World Cup) नाव कोरले. या सामन्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनेही (Vaibhav Suryavanshi) सर्वांचे लक्ष वेधले. तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरला, तसेच त्याने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही जिंकला.

<div class="paragraphs"><p>U19 World Cup Prize Money Updates</p></div>
U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com