KKR vs RR: वैभव सूर्यवंशीला फिरकीच्या जाळ्यात ओढलं अन् वरुण चक्रवर्तीने T20 मध्ये नवं शिखर गाठलं

Vaibhav Sooryavanshi Wicket: वैभव सूर्यवंशी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही स्फोटक फलंदाजी करत होता. पण त्याला वरुण चक्रवर्तीे त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यासोबतच टी२० क्रिकेटमध्ये मोठा टप्पाही पार केला.
Varun Chakravarthy dismissed Vaibhav Sooryavanshi

Varun Chakravarthy dismissed Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

KKR vs RR Marathi News: कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील सामना रविवारी सुरू आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडेही (Vaibhav Sooryavanshi) सर्वांचे लक्ष होते. तो गेल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात तो कसा खेळतो याकडे सर्वाचे लक्ष होते.

Varun Chakravarthy dismissed Vaibhav Sooryavanshi
IPL 2026: विराट कोहली, फिल सॉल्ट मैदानात का खूश नव्हते? KL राहुलचा दिल्लीच्या RCB वरील विजयानंतर मोठा खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com