

VAIBHAV SOORYAVANSHI AI BAT CONTROVERSY NAUMAN NIAZ VIRAL CLAIM.jpg
esakal
Cheteshwar Pujara Urges Vaibhav Sooryavanshi to Strengthen Technique: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांसारख्या युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी केवळ फटकेबाजी पुरेशी नसून, पाया (Base) मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केले आहे.