

Vaibav Sooryavanshi Debut | England vs India 2nd T20I
Sakal
England vs India 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध भारत संघात शनिवारी (४ जुलै) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी (Vaibhav Sooryavanshi) खास आहे. त्याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला आहे.