Vaibhav Sooryavanshi: वैभवची IPLमधील वर्षपूर्ती! १५ वर्षीय फलंदाजाचे जगाला नोंद घ्यायला लावणारे १० दमदार कारनामे

Vaibhav Sooryavanshi Completes 1 Year In IPL: १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमधील सर्वात चर्चेत असलेला युवा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सकडून २०२५ च्या मेगा लिलावात संधी मिळाल्यानंतर त्याने केवळ एका वर्षात क्रिकेटविश्वाला चकित करून सोडले.
Vaibhav Sooryavanshi completes one year in IPL with a sensational debut season for Rajasthan Royals

Vaibhav Sooryavanshi completes one year in IPL with a sensational debut season for Rajasthan Royals

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi Rajasthan Royals debut season stats: वैभव सूर्यवंशी, हे केवळ नाव राहीलं नाही, तर तो एक सुपरस्टार झाला आहे. १३ वर्षांचा असताना इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने त्याला १.१० कोटींत करारबद्ध केले, तेव्हाच त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. पण, त्याच्यासाठी का एवढी रक्कम मोजली गेली, हे त्याने आयपीएल २०२५ मध्ये दाखवून दिले. १९ एप्रिल २०२५ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आज त्याची आयपीएलमधील वर्षपूर्ती झालीय. त्याने या वर्षभरात क्रिकेटविश्वाला चकित करणारे विक्रम नोंदवले आणि त्यापैकी त्याच्या १० विक्रम आज आपण पाहूयात..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com