Vaibhav Sooryavanshi: आधी शून्यावर आऊट झाला अन् मग डगआऊटमध्ये बसून जीभ दाखवू लागला, वैभवचा Funny Video व्हायरल

Vaibhav Sooryavanshi Viral Video: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वैभव सूर्यवंशी शून्यावरच बाद झाला. पण यानंतर डगआऊटमध्ये बसलेला असताना तो एका क्षणी जीभ दाखवू लागला, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या सुरुवातीपासून एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. आयपीएल २०२६ ला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच १५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या वैभवने (Vaibhav Sooryavanshi) पहिल्या चारही सामन्यात त्याच्या बॅटची ताकद दाखवली आहे.

विशेष म्हणजे त्याने चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशा संघांविरुद्ध खेळातानाही स्फोटक फलंदाजी केली. मात्र पहिल्या चार सामन्यानंतर तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मात्र सपशेल अपयशी ठरला. पण असे असतानाच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Sooryavanshi</p></div>
IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com