

Vaibhav Sooryavanshi hit in Chest
Sakal
IND vs ENG 3rd T20I Marathi news: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील चारपैकी तीन सामन्यांत पराभूत झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत आणि इंग्लंड संघात मंगळवारी (७ जुलै) टी२० मालिकेतील तिसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाणार आहे. मात्र त्याआधीच एका घटनेमुळे भारतीय संघाचा आणि चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती.