IND A vs AFG A: अररर! वैभव सूर्यवंशी २०० च्या स्ट्राईक रेटनं खेळत होता, पण थोडक्यात हुकली हाफ-सेंच्युरी; कसा झाला आऊट?

Vaibhav Sooryavanshi Wicket: सध्या भारतीय अ संघाचा अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचे अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे. पण प्रभसिमरन सिंग शतकाकडे वाटचाल करत आहे.
Vaibhav Sooryavanshi | India A vs Afghanistan A

Vaibhav Sooryavanshi | India A vs Afghanistan A

Sakal

Updated on

India A vs Afghanistan A: भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील भारतीय अ संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध डंबुलामध्ये गुरुवारी (११ जून) सुरू झाला आहे.

या मालिकेत १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) चर्चेचा विषय आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळत असताना त्याचं अर्धशतक (missed half century) थोडक्यात हुकलं.

Vaibhav Sooryavanshi | India A vs Afghanistan A
'Vaibhav Sooryavanshi ला खेळवावे की नाही, यापेक्षा...' सचिन तेंडुलकर १५ वर्षीय बॉस बेबीला कसोटीत खेळण्याबाबत नेमकं काय म्हणाला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com