

WHY VAIBHAV SOORYAVANSHI DID NOT PLAY INDIA VS WEST INDIES T20 SERIES
esakal
WHY VAIBHAV SOORYAVANSHI DID NOT PLAY INDIA VS WEST INDIES T20 SERIES: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या मालिकेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची चांगलीच चर्चा होती. वैभवला भारतीय संघात स्थान मिळालं होतं, पण पाचही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
विशेष म्हणजे, शेवटच्या सामन्यात तरी वैभव मैदानात उतरेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. सामना संपल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला वैभवला संधी का मिळाली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला.