Vaibhav Suryavanshi left fans amused after a viral video showed him making chapatis
Vaibhav Sooryavanshi roti making viral video IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आपल्या वादळी फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा १५ वर्षीय 'वंडर किड' वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्सने (RR) सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, वैभव स्वयंपाकघरात हात आजमावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये वैभवचा मजेशीर 'मास्टरशेफ' अवतार पाहायला मिळत आहे.