

Vaibhav Suryavanshi | U19 World Cup 2026
Sakal
Vaibhav Suryavanshi Post After U19 WC Victory: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशीने त्याच्या छोट्या कारकिर्दीतही त्याची वेगळी ओळख क्रिकेट विश्वात निर्माण केली आहे. त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठीने त्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. नुकतेच त्याने भारताच्या युवा संघाला १९ वर्षांखालीला वर्ल्ड कप (U19 World Cup) जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यानंतर त्याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.