IPL 2026 Video: 'मॅचच्या आधी अजूनपण कार्टून बघतो, पण लक्ष क्रिकेटवर...' वैभव सूर्यवंशीचं उत्तर ऐकलं का?

Vaibhav Sooryavanshi on His Pre-Match Rituals: वैभव सूर्यवंशीने वयाच्या १५ वर्षीच त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. पण असे असले तरी अजूनही त्याला कार्टून बघण्याची सवय असल्याचे त्याने सांगितले.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

आयपीएल २०२६ (IPL 2026) स्पर्धेत १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांविरुद्ध मोठे शॉट्स खेळण्याची हिंमत दाखवल्याने त्याचे कौतुकही झाले.

अगदी कमी वयातच त्याने अनेक विक्रम रचले आहेत. पण असे असले तरी तो अजूनही लहान असून त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे त्यालाही कार्टून बघायला आवडतं, असं त्याने नुकतंच सांगितलं आहे.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Sooryavanshi</p></div>
IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या परदेशी खेळाडूवर BCCI कडून मोठी कारवाई; LSG विरुद्ध सामन्यातील चूक पडली महागात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com