Vaibhav Suryavanshi: ३ सिक्स, ५ फोर ! इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेतही वैभवची वादळी खेळी; पाहा Video

Vaibhav Suryavanshi Fiery Innings: वैभव सूर्यवंशी सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून इंग्लंडचे मैदान गाजवत आहे. त्याने दुसऱ्या वनडेत वादळी खेळी केली आहे.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav SuryavanshiSakal
Updated on

भारताचा १९ वर्षांखालील संघही सध्या इंग्लंडमध्ये असून वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडेत भारताच्या युवा संघाने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर आता सोमवारी दुसरा वनडे सामना खेळला जात आहे.

नॉर्थम्पटनला होत असलेल्या दुसऱ्या वनडेतही भारताकडून १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीचा आक्रमक अंदाज पुन्हा पाहायला मिळाला आहे. त्याने पहिल्या वनडेत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ४८ धावांनी खेळी केली होती.

Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवची वादळी खेळी, चोपल्या ९० चेंडूंत १९० धावा; इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गडी पेटला Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com