Vaibhav Suryavanshi breaks Gill and AB de Villiers’ record
esakal
Vaibhav Suryavanshi breaks Gill and AB de Villiers’ record: भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. १४ वर्षीय वैभव सूर्वयंशीच्या तडाख्यासमोर यूएईचा पालापाचोळा झाला. भारताच्या ४३३ धावांच्या प्रत्युत्तरात यूएईला ७ बाद १९९ धावाच करता आल्या आणि भारताने २३४ धावांनी हा सामना जिंकला. वैभवच्या १७१ धावांची खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य राहिले. त्याचवेळी या सामन्यातील एक किस्साही चर्चेत आलाय... प्रतिस्पर्धी संघाचा यष्टिरक्षक सालेह आमीन याने वैभवसोबत स्लेजिंग केली अन् त्याला भारताच्या फलंदाजाने Cute रिप्लाय दिला...