IND vs AFG, 2nd T20I: वरुण चक्रवर्ती मालिकेतूनच बाहेर! वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing XI

India Set For Playing XI Team Changes: भारत आणि अफगाणिस्तान संघात दुसरा टी२० सामना मंगळवारी दिल्लीत होईल. या सामन्यासाठी भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे.
Vaibhav Sooryavanshi | Varun Chakravarthy | India vs Afghanistan 2nd T20I

Vaibhav Sooryavanshi | Varun Chakravarthy | India vs Afghanistan 2nd T20I

Sakal

Updated on

Afghanistan vs India 2nd T20I : भारत आणि अफगाणिस्तान संघात दुसरा टी२० सामना आज (१५ सप्टेंबर) होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथेच होणार असून हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने हा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे, तर अफगाणिस्तान मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

Vaibhav Sooryavanshi | Varun Chakravarthy | India vs Afghanistan 2nd T20I
IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com