Vidarbha Win Irani Cup 2025
Sakal
Cricket
Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत
Vidarbha Clinch Irani Cup 2025 Title : इराणी कप २०२५ मध्ये विदर्भाने शेष भारत संघाला पराभूत करत विजेतेपदाचा मान मिळवला. ६ वर्षांनंतर विदर्भाने पुन्हा एकदा इराणी कपचे विजेतेपद मिळवले.
Summary
विदर्भाने इराणी कप २०२५ मध्ये शेष भारत संघाला ९३ धावांनी पराभूत करून विजेतेपद मिळवले.
इशान किशन, रजत पाटिदार आणि ऋतुराज गायकवाड यांसारखे स्टार खेळाडू शेष भारत संघासाठी फार काही करू शकले नाही.
विदर्भाने तिसऱ्यांदा इराणी कप जिंकला.

