

Vihaan Malhotra century
Sakal
U19 India vs U19 Zimababwe: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे या युवा संघांमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) सुपर सिक्स सामना होत आहे. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर ३५३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
भारतासाठी उपकर्णधार विहान मल्होत्राने (Vihaan Malhotra Century) खणखणीत शतक ठोकलं आहे. तसेच अभिग्यान कुंडू (Abhigyan Kundu) आणि वैभव सूर्यवंशीही (Vaibhav Suryavanshi) या सामन्यात चमकले.