
Vinod Kambli Family: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आजाराशी झुंज देत आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच मुंबईतील भिवंडी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.
यादरम्यान अनेकांनी त्याची भेट घेतली आहे. नुकताच जगभरात ख्रिसमस साजरा झाला. पण ख्रिसमस साजरा होत असताना कांबळी मात्र हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने ख्रिसमस साजरा केला. त्याने ख्रिसमस साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.