Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

Vaibhav Suryavanshi viral video IND vs PAK: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील IND vs PAK सामना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या लढतीत वैभव सूर्यवंशीचा राग अनावर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Vaibhav Suryavanshi’s Aggression Goes Viral In IND vs PAK U19 World Cup Match

Vaibhav Suryavanshi’s Aggression Goes Viral In IND vs PAK U19 World Cup Match

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi aggression U19 World Cup: भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला. भारताच्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४६.२ षटकांत १९४ धावांत तंबूत परतला. या पराभवासह पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आक्रमक अंदाज अनुभवायला मिळाला. पाकिस्तानी फलंदाज बाद होऊन माघारी जात असताना वैभवला काहीतरी बोलला आणि त्यानंतर राडाच झाला...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com