IND vs SA, 2nd ODI: 'रनमशिन' कोहलीचं सलग दुसरं शतक! ऋतुराजसोबत दीडशतकी भागीदारी करत अनेक विक्रमही मोडले
Virat Kohli 84th Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेत विराट कोहलीने शतक पूर्ण केले आहे. हे त्याचे सलग दुसरे शतक आहे. त्याने ऋतुराज गायकवाडसोबत विक्रमी भागीदारीही केली.