Virat Kohli Century: मी सांगितलं होतं ना...! कृणाल पांड्याचे शब्द विराटने शतकासह करून दाखवले खरे; नेमकं काय घडलंय?

Krunal Pandya Reacts to Virat Kohli’s 9th IPL Century: विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतकी खेळी केली. त्यामुळे त्याने कृणाल पांड्याचं भाकीत खरं करून दाखवलं आहे.
Krunal Pandya prediction on Virat Kohli

Krunal Pandya prediction on Virat Kohli

Sakal

Updated on

IPL 2026 RCB vs KKR Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी (१४ मे) कोलकाता नाईट रायडर्सला रायपूरला झालेल्या सामन्यात ६ विकेटन्सने पराभूत केले. बंगळुरूचा हा आयपीएल २०२५ मधील आठवा विजय होता.

त्यामुळे त्यांचे १६ गुण झाले असून त्यांनी आता पाँइंट्समध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. यासोबतच बंगळुरूने प्लेऑफमधील स्थानही जवळपास पक्के केले आहे. बंगळुरूच्या या विजयात विराट कोहलीचे (Virat Kohli) योगदान मोलाचे होते. त्याने या सामन्यात विक्रमी शतकी खेळी केली.

Krunal Pandya prediction on Virat Kohli
Virat Kohli Century : '... तरी मला फक्त बॅटिंगच आवडते', सामनावीर पुरस्कार जिंकत रोहितची बरोबरी केल्यानंतर काय म्हणाला विराट?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com