Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Virat Kohli's Flying Kiss to Anushka Sharma: आयपीएल २०२६च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर दणक्यात विजय मिळवला. या विजयानंतर विराटने अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिल्यानंतर तिची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली आहे.
Virat Kohli's Flying Kiss to Anushka Sharma | IPL 2026

Virat Kohli's Flying Kiss to Anushka Sharma | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दणक्यात केली आहे. बंगळुरूने सलामीच्या सामन्यात शनिवारी (२८ मार्च) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.

या विजयात पदार्पणवीर जेकॉब डफीसह विराट कोहली, देवदत्त पडिक्कल रजत पाटिदार यांचे मोलाचे योगदान राहिले. दरम्यान, सामन्यानंतर विराट कोहलीची (Virat Kohli) रिअॅक्शन व्हायरल होत आहे.

<div class="paragraphs"><p>Virat Kohli's Flying Kiss to Anushka Sharma | IPL 2026</p></div>
IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com