IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

South Africa beat India in 2nd ODI: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोमांचक विजय मिळवला. या विजयासह मालिकेत बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी एडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि मॅथ्यू ब्रिट्सके यांचे मोलाचे योगदान राहिले.
Aiden Markram - Matthew Breetzke  | India vs South Africa 2nd ODI

Aiden Markram - Matthew Breetzke | India vs South Africa 2nd ODI

Sakal

Updated on
Summary
  • दक्षिण आफ्रिकेने रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतावर ४ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

  • एडेन मार्करमच्या शतकाने आणि मॅथ्यू ब्रिट्सके व डेवाल्ड ब्रेव्हिसच्या अर्धशतकांनी दक्षिण आफ्रिकेचा विजय साकारला.

  • भारताने दिलेल्या ३५९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com