Will Jasprit Bumrah & Abhishek Sharma play next T20 World Cup match
esakal
Jasprit Bumrah, Abhishek Sharma fitness update Team India : भारतीय ताफ्यातून सकारात्मक बातमी समोर आलेली आहे. वॉशिंग्टन सुंदर लवकरच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या भारतीय संघात दाखल होणार आहे आणि तो १२ फेब्रुवारीला दिल्ली येथे होणाऱ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने अमेरिकेविरुद्धच्या लढतीनंतर हे अपडेट्स दिले होते. तो म्हणाला, वॉशिंग्टन सुंदर दिल्ली येथे संघात दाखल होईल. तो आता तंदुरुस्त आहे.