Mitchell Marsh shuts down Pakistani journalist video
esakal
Mitchell Marsh press conference viral moment : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध सामन्यात न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने काल जाहीर केला. यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यानंतर जेव्हा पाकिस्तानी पत्रकाराने मार्शला याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ऑसी कर्णधाराने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, त्याने चाहत्यांची मने जिंकली. पाकिस्तानी पत्रकाराने मिचेल मार्शला भारत-पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मिचेल मार्शने त्याची बोलती बंद केली.