Who is Sanjay Singh? लुंगी एनगिडी कोसळला, Ambulance आली; पुढे ९ किमीच्या अंतरात काय घडले? २८ सेकंदाचा थरारक Video

Lungi Ngidi head injury Delhi vs Punjab IPL 2026: आयपीएल २०२६ मधील दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी मैदानावर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तातडीने वैद्यकीय मदतीची गरज होती.
Who is Sanjay Singh? The Officer Behind Ngidi’s 28-Second Rescue Drama

Who is Sanjay Singh? The Officer Behind Ngidi’s 28-Second Rescue Drama

esakal

Updated on

Sanjay Singh Delhi Traffic Police green corridor story: दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सामन्यादरम्यान लुंगी एनगिडीला ( Lungi Ngidi Injury) मैदानावर एक गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तो क्षणभर बेशुद्ध झाला आणि सामना पूर्णपणे थांबवावा लागला. या घटनेमुळे खेळाडूंमध्ये तणाव दिसत होते. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाला तातडीने रुग्णवाहिकेने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आता त्याची प्रकृती चांगली असल्याचे अपडेट्स समोर येत आहे. एनगिडीने स्वतः इंस्टा स्टोरीवर, "मॅसेजसाठी धन्यवाद, सर्व काही ठीक आहे," असे लिहिले आहे. पण, कालच्या हादरवणाऱ्या घटनेत एक व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत आहे आणि ती म्हणजे संजय सिंग... आता कोण आहेत हे संजय सिंग?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com