

Manu Bhaker’s Question on Vaibhav Sooryavanshi Controversy
Sakal
भारतात गेल्या काही वर्षांपासून युवा खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये युवा महिला नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) हिचाही समावेश आहे. तिने २०२४ ऑलिम्पिकमध्ये (Olympic 2024) इतिहासही घडवला होता.
मात्र सध्या तिला भारताचा १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीबाबत (Vaibhav Sooryavanshi) प्रश्न विचारल्याने चर्चेत आली आहे. तिला वैभवबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.