IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा

Why Mitchell Santner Missed RR Match? मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात मुंबईने ३ बदल केले होते. तसेच एका मॅचविनर खेळाडूलाही खेळवले नव्हते, त्यामागील कारण कोच जयवर्धनेने सांगितले आहे.
Mumbai Indians

Mumbai Indians

Sakal

Updated on

RR vs MI, Marathi News: पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२६ स्पर्धेत मंगळवारी (८ एप्रिल) पराभवाचा सामना करावा लागला. हा मुंबई इंडियन्सचा तीन सामन्यांतील सलग दुसरा पराभव आहे. मुंबईने या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत दणक्यात केली होती.

मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की मुंबई इंडियन्सने पहिल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळवलेल्या मिचेल सँटेनरला (Mitchell Santner) या सामन्यात का खेळवलं नाही.

<div class="paragraphs"><p>Mumbai Indians</p></div>
IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com