

Phoebe Litchfield - Laura Wolvaardt | WPL Auction
Sakal
वूमन्स प्रीमियर लीग २०२६ साठी नवी दिल्लीतील लिलावात भारतीय व परदेशी खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या.
ऑस्ट्रेलियाची फोबी लिचफिल्ड आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वूल्फार्ट यांना मोठी बोली लागली.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी एलिसा हेलीला कोणताही संघाने बोली लावली नाही.