WPL 2026 Prize Money: विजेत्या RCB ला अन् उपविजेत्या दिल्लीला किती कोटींचं बक्षीस? पुरस्कार विजेत्या खेळाडूही मालामाल

WPL 2026 Awards Prize Money List: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मानधनाच्या नेतृत्वात WPL 2026 चे विजेतेपद जिंकले. दिल्ली कॅपिटल्सला उपविजेते ठरले. सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी जाणून घ्या.
Full List of Award Winners in WPL 2026

Full List of Award Winners in WPL 2026

Sakal

Updated on

Full List of Award Winners in WPL 2026 Ceremony: रविवारी (५ फेब्रुवारी) स्मृती मानधनाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सला (DC) ६ विकेट्सने पराभूक करत दुसऱ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली.

यापूर्वी बंगळुरूने स्मृतीच्याच नेतृत्वात विजेतेपदाची ट्रॉफी २०२४ मध्ये जिंकली होती. मात्र दिल्ली कॅपिटल्स संघ सलग चौथ्या हंगामात उपविजेता ठरला आहे.

<div class="paragraphs"><p>Full List of Award Winners in WPL 2026</p></div>
WPL 2026: स्मृती मानधनाने 'ऑरेंज कॅप' जिंकून कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम! 'पर्पल कॅप' कोणाच्या नावावर?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com