

Ishan Kishan - Sanju Samson
Sakal
Yuzvendra Chahal's Predicted India's Playing XI for USA Match: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्येही आहे. तसेच ही स्पर्धा घरच्या मैदानांवर होणार असल्याने भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षाही आहेत.
भारताला पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिका संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (India's Playing XI) कोणाला निवडले जावे, याबाबत बरीच चर्चा क्रिकेटविश्वात होत आहे.