

Yuzvendra Chahal Viral Video
Sakal
गेल्या काही वर्षात युझवेंद्र चहल मैदानातील कामगिरीसोबतच मैदनाच्या बाहेरील गोष्टींमुळेही चर्चेत राहिला आहे. तो काही गोष्टींमुळे वादातही अडकला आहे. आता पुन्हा एकदा त्याच्याबाबतीत एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.