Duleep Trophy: दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा ; ऋतुराज गायकवाड पश्चिम विभागाचा कर्णधार

Ruturaj Gaikwad Named West Zone Captain: दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघाची घोषणा करण्यात आली असून ऋतुराज गायकवाड याची कर्णधारपदी निवड झाली आहे.
Duleep Trophy

Duleep Trophy

eskal

Updated on

मुंबई: दुलीप क्रिकेट करंडकासाठी पश्चिम विभागीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पश्चिम विभागीय संघामध्ये मुंबई व महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com