World Cup 2026: अर्जेंटिनाने फायनलही हरली अन् आता खेळाडूंवरही येणार बंदी? असं काय घडलं की FIFA कारवाईच्या तयारीत

ARGENTINA FACES FIFA PROBE AFTER FINAL BRAWL: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला स्पेनने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडून झालेल्या गोष्टींमुळे फिफाकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
Argentina

Argentina

Sakal

Updated on

FIFA World Cup Final Spain vs Argentina: रविवारी (१९ जुलै) रात्री स्पेनच्या फुटबॉल संघाने अर्जेंटिनाला पराभूत करत फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यातील अतिरिक्त वेळेत फेरान टोरेस केलेला गोल स्पेनला १६ वर्षांनंतर विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

या संपूर्ण सामन्यात स्पेनने अफलातून बचाव करताना अर्जेंटिनाचा एकही शॉट टार्गेटवर लागू दिला नव्हता. हा सामना अखेरपर्यंत रोमांचक राहिला. मात्र या सामन्यात अर्जेंटिनाच्या पराभवानंतर मात्र मैदानातील वातावरण तापल्याचे दिसले. खेळाडूंमधील वादाला हिंसक रुपही मिळल्याचे दिसले.

Argentina
FIFA World Cup: २००७ मध्ये अंघोळ घातलेलं ते बाळ अन् आज फायनलनंतरची मिठी... मेस्सी आणि यमालचा त्या Video जिंकली मनं
Loading content, please wait...

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Spain wins FIFA World Cup final after 16 years
Argentina vs Spain FIFA World Cup Final fight viral video
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Marathi News Esakal
www.esakal.com