FIFA World Cup: २००७ मध्ये अंघोळ घातलेलं ते बाळ अन् आज फायनलनंतरची मिठी... मेस्सी आणि यमालचा त्या Video जिंकली मनं

LEONEL MESSI & LAMINE YAMAL WORLD CUP FINAL HUG: २०२६ फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला १-० ने हरवत १६ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर निराश मेस्सीला १९ वर्षीय लामिन यमालने धीर देत गळाभेट घेतली आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
FIFA World Cup 2026 Final

MESSI & YAMAL WORLD CUP HUG

Sakal

Updated on

Lionel Messi and Lamine Yamal Video : फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद स्पेनने जिंकले. रविवारी (१९ जुलै) न्यू जर्सीत झालेल्या अंतिम सामन्यात लिओनल मेस्सीच्या गतविजेत्या अर्जेटिंनाला १-० असा पराभवाचा धक्का देत स्पेनने १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटबॉल वर्ल्ड कप उंचावला.

फेरान टोरेस स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तसेच स्पेनचा बचाव या सामन्यात चर्चेत राहिला. या सामन्यात अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनल मेस्सी आणि स्पेनचा युवा खेळाडू लामिन यमालकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यांचा सामन्यानंतरचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

FIFA World Cup 2026 Final
FIFA World Cup: स्पेनच्या सेलिब्रेशनमध्ये ट्रम्प यांची 'बिनधास्त' एन्ट्री! फिफा अध्यक्षांनी ओढून करावं लागलं बाजूला, Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com