
FIFA World Cup Schedule : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासुन कतार या देशात सुरू होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा आखाती देशात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातून 32 सर्वोत्तम संघ सहभागी होत असून, त्यांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या 14 दिवसांत एकूण 48 गट सामने खेळवले जातील. येथे प्रत्येक गटातील टॉप-2 संघ राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचतील. हे बाद फेरीचे सामने 3 डिसेंबरपासून सुरू होतील. यानंतर उपांत्यपूर्व ते अंतिम फेरीचा मार्ग निश्चित होईल. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात एकूण 64 सामने खेळले जाणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक येथे पहा...
फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये असे आहेत ग्रुप -
ग्रुप A - कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेरदलँड
ग्रुप B - इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C - अर्जेंटीना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D - फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, ट्युनिशिया
ग्रुप E - स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान
ग्रुप F - बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G - ब्राझिल, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक
फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 शेड्यूल -
20 नोव्हेंबर: कतार विरुद्ध इक्वाडोर, रात्री 9.30, अल बेट स्टेडियम
21 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध इराण, संध्याकाळी 6:30, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
21 नोव्हेंबर: सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स, रात्री 9:30, अल थुमामा स्टेडियम
22 नोव्हेंबर: अमेरिका विरुद्ध वेल्स, दुपारी 12:30, अल रेयान स्टेडियम
22 नोव्हेंबर: डेनमार्क विरुद्ध ट्युनिशिया, संध्याकाळी 6:30, एजुकेशन सिटी स्टेडियम
22 नोव्हेंबर: मेक्सिको विरुद्ध पोलंड, सकाळी 9:30, स्टेडियम 974
23 नोव्हेंबर: अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया, दुपारी 3:30, लुसेल स्टेडियम
23 नोव्हेंबर: फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी 12:30, अल जानोब स्टेडियम
23 नोव्हेंबर: जर्मनी विरुद्ध जपान, संध्याकाळी 6:30, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
23 नोव्हेंबर: स्पेन विरुद्ध कोस्टा रिका, रात्री 9.30, अल थुमामा स्टेडियम
24 नोव्हेंबर: मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया, दुपारी 3:30, अल बेट स्टेडियम
24 नोव्हेंबर: बेल्जियम विरुद्ध कॅनडा, दुपारी 12:30, अल रेयान स्टेडियम
24 नोव्हेंबर: स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून, दुपारी 3:30, अल जानोब स्टेडियम
24 नोव्हेंबर: उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया, संध्याकाळी 6.30, एजुकेशन सिटी स्टेडियम
24 नोव्हेंबर: पोर्तुगाल विरुद्ध घाना, रात्री 9:30, स्टेडियम 974
25 नोव्हेंबर: ब्राझील विरुद्ध सर्बिया, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
25 नोव्हेंबर: वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3:30, अल रेयान स्टेडियम
25 नोव्हेंबर: कतार विरुद्ध सेनेगल, संध्याकाळी 6:30, अल थुमामा स्टेडियम
25 नोव्हेंबर: नेदरलँड वि इक्वाडोर, रात्री 9:30, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
26 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्ध यूएसए, दुपारी 12:30, अल बेट स्टेडियम
26 नोव्हेंबर: ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी 3:30, अल जानूब स्टेडियम
26 नोव्हेंबर: पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एजुकेशन सिटी स्टेडियम
26 नोव्हेंबर: फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क, रात्री 9:30, स्टेडियम 974
27 नोव्हेंबर: अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
27 नोव्हेंबर: जपान विरुद्ध कोस्टा रिका, दुपारी 3:30, एल रायन स्टेडियम
27 नोव्हेंबर: बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, संध्याकाळी 6:30, अल थुमामा स्टेडियम
27 नोव्हेंबर: क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रात्री 9:30
28 नोव्हेंबर: स्पेन विरुद्ध जर्मनी, दुपारी 12:30, अल बेट स्टेडियम
28 नोव्हेंबर: कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30, अल जानोब स्टेडियम
28 नोव्हेंबर: दक्षिण कोरिया विरुद्ध घाना, संध्याकाळी 6:30, एजुकेशन सिटी स्टेडियम
28 नोव्हेंबर: ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड, संध्याकाळी 6:30, स्टेडियम 974
29 नोव्हेंबर: पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
29 नोव्हेंबर: इक्वाडोर विरुद्ध सेनेगल, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रात्री 8:30
29 नोव्हेंबर: नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बेट स्टेडियम
30 नोव्हेंबर: इराण विरुद्ध यूएसए, दुपारी 12:30, अल थुमामा स्टेडियम
30 नोव्हेंबर: वेल्स विरुद्ध इंग्लंड, दुपारी 12:30, अल रेयान स्टेडियम
30 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क, रात्री 8:30, अल झानूब स्टेडियम
30 नोव्हेंबर: ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स, रात्री 8:30, एजुकेशन सिटी स्टेडियम
1 डिसेंबर: पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, दुपारी 12:30, स्टेडियम 974
1 डिसेंबर: सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
1 डिसेंबर: कॅनडा विरुद्ध मोरोक्को, रात्री 8:30, अल थुमामा स्टेडियम
1 डिसेंबर: क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम, रात्री 8:30, अल रेयान स्टेडियम
2 डिसेंबर: कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी, दुपारी 12:30, अल बेट स्टेडियम
2 डिसेंबर: जपान विरुद्ध स्पेन, दुपारी 12:30, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
2 डिसेंबर: घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30, अल जानोब स्टेडियम
2 डिसेंबर: दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एजुकेशन सिटी स्टेडियम
2 डिसेंबर: कॅमेरून विरुद्ध ब्राझील, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
2 डिसेंबर: सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड, दुपारी 12:30, स्टेडियम 974
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.