FIFA World Cup : इंग्लंड-फ्रान्स स्पर्धेबाहेर, तरी २७९ कोटींसाठी खेळणार; हा सामना कधी व कुठे होणार?

France and England Face Off in Third Place Battle: फिफा वर्ल्ड कप २०२६ अखेरच्या टप्प्यात पोहोचला स्पेनने फ्रान्सला तर अर्जेंटिनाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरी गाठली. पण असे असले तरी फ्रान्स व इंग्लंड सुमारे २७९ कोटी रुपयांसाठी खेळायचे आहे.
FIFA World Cup 2026 | England vs France

FIFA World Cup 2026 | England vs France

Sakal

Updated on

FIFA WORLD CUP 2026 PRIZE MONEY: गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा थरार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या २३ व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ४८ संघ सहभागी झाले होते.

या ४८ संघांमध्ये आत्तापर्यंत १०२ सामने खेळून पूर्ण झाले असून अखेरचे दोन सामने बाकी आहेत. तसेच या ४८ संघांमधून अंतिम दोन संघही निश्चित झाले आहेत. स्पेन आणि अर्जेंटिना संघांनी अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

FIFA World Cup 2026 | England vs France
FIFA World Cup: फिफा अध्यक्ष इन्फांटिनो यांची चौकशी करा!; युरोपियन संसदेतील डझनभर खासदारांची मागणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com