

FIFA World Cup 2026 Prize Money
Sakal
जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. या फुटबॉलचा महाकुंभ म्हणून फिफा वर्ल्ड कपला ओळखलं जातं. येत्या ११ जूनपासून २३ व्या फिफा वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. यंदाची ही सर्वात मोठी स्पर्धा देखील आहे. तीन यजमान देश, ४८ संघ, १६ स्टेडियम, ३९ दिवस आणि १०४ सामने, अशी मोठी मेजवानी फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे.