

Former India U19 Cricketer Rajesh Banik Dies in Road Accident at 40 Tripura Cricket in Mourning
Esakal
अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्रिपुराचा माजी अष्टपैलू क्रिकेटर राजेश बानिक असं क्रिकेटपटूचं नाव आहे. त्रिपुरात आनंदनगर इथं त्याच्या गाडीचा अपघात झाला. बानिकने २००२-०३च्या हंगामात त्रिपुराकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. अंडर १६ राज्य संघाच्या निवड समितीतही राजेश बानिक होता.