IND A vs BAN A: तणाव, थरार अन् शेवटी पराभव... एक ओव्हरनं चित्र बदललं; आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये 'भारत अ'चं स्वप्न भंगलं

Asia Cup Rising Stars 2025, IND A vs BAN A: बांगलादेशने एकही धाव न काढता सुपर ओव्हर जिंकला. आशिया कप सेमीफायनलमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.
Asia Cup Rising Stars 2025, IND A vs BAN A

Asia Cup Rising Stars 2025, IND A vs BAN A

ESakal

Updated on

आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये भारत अ संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. बांगलादेश अ संघाविरुद्धच्या रोमांचक उपांत्य सामन्यात भारत अ संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. बांगलादेश अ संघाने प्रथम फलंदाजी करत १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, टीम इंडियाने २० षटकांत तेवढ्याच धावा केल्या. इंडिया अ संघाने शेवटच्या चेंडूवर सामना बरोबरीत आणला, परंतु सुपर ओव्हरमध्ये विजयाची संधी गमावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com