

Jadumani Singh Dedicates CWG Victory over Pak Boxer to Kargil Heroes
Sakal
Jadumani Singh Dedicates CWG Victory over Pak Boxer to Kargil Heroes: राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडवणाऱ्या भारताच्या जादुमानी सिंगने हा विजय कारगिल योद्ध्यांना समर्पित केला आहे. या विजयासह जादुमानीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिलांमध्ये भारताची बॉक्सर प्रीती पवार हिनेही उपांत्यपूर्व फरीत स्थान मिळवले आहे.