3 KKR Players Likely to Play Their Last Season
esakal
IPL 2026: आयपीएलमध्ये दरवर्षी काही नव्या खेळाडूंच्या कारकिर्दीची सुरुवात होते, तर काही खेळाडूंच्या कारकिर्दींना पूर्णविराम लागतो. यंदाचा आयपीएल हंगामही याला अपवाद ठरणार नाही. आगामी हंगाम कोलकाता नाईट रायडर्सच्या तीन खेळाडूंसाठी शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत, जाणून घेऊया.