India vs Pakistan Asia Cup 2025
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 clash will go ahead under government guidelines : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेला पहलगाममधील हल्ला आणि त्याला भारताने दिलेले ऑपरेशन सिंदूरचे प्रत्युत्तर त्यानंतर भारत-पाक संबंधात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट संबंधांबाबत आम्ही केंद्र सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करीत आहोत, असे मत आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी व्यक्त केले.