Abhishek Sharma ने फक्त गुरु युवराजचेच नाही, तर सूर्या दादाचेही मानले आभार, कारणही आहे खास; जाणून घ्या काय म्हणाला?

Abhishek Sharma Grateful to Yuvraj Singh, Suryakumar Yadav: अभिषेक शर्माने वादळी शतक ठोकत सनरायझर्स हैदराबादला पंजाब किंग्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला. त्याने या शतकी खेळीनंतर त्याचा गुरु युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव यांचे आभार मानले.
Abhishek Sharma
Abhishek SharmaSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील शनिवारचा (१२ एप्रिल) दिवस २४ वर्षीय अभिषेक शर्माने गाजवला. त्याने सनरायझर्स हैदराबादला पंजाब किंग्सविरुद्ध दणदणीत ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. अभिषेकने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आला. त्यानंतर त्याने त्याच्या खेळाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Abhishek Sharma
IPL 2025 : KL Rahul नंतर आता वरुण चक्रवर्थीही म्हणतो, ''हे माझं ग्राऊंड आहे'', पाहा VIDEO
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com