Ajinkya Rahane: सलग 5 पराभवानंतर मोठा स्फोट! अजिंक्य रहाणे म्हणतो बिनधास्त खेळा

Ajinkya Rahane on Kolkata’s Struggles: सलग पराभवांनंतरही कोलकता कर्णधार अजिंक्य रहाणे आत्मविश्वास टिकवून आहे. तो संघाला मुक्तपणे आणि बिनधास्त खेळण्याचा सल्ला देत प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करत आहे.
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

sakal

Updated on

अहमदाबाद : कोलकता संघासाठी प्लेऑफ फेरी गाठण्याची आशा दूर जात असली तरी त्यांचा कर्णधार अजिंक्य रहाणे आशावादी आहे. आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत. यातून मार्ग काढण्यासाठी अधिक पुढचा विचार न करता समोर असलेल्या एकेक सामन्याचा विचार करा आणि बिनधास्त खेळा, असा सल्ला त्याने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com