Rishabh Pant’s IPL salary compared to PSL captains' salaries : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये १० संघांमध्ये चांगली स्पर्धा सुरू आहे आणि आता त्यांना टक्कर देण्यासाठी आजपासून पाकिस्तान सुपर लीग सुरू होतेय. आयपीएलमध्ये वाली न मिळालेले अनेक खेळाडू PSL मध्ये सहभागी होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमी बीसीसीआयशी स्पर्धा करायला जातं आणि तोंडावर आपटतं.. IPL vs PSL मध्येही तशीच परिस्थिती आहे.