IPL 2025 परत सुरू झालं, तरी RCB ला बसणार मोठा धक्का! कारणही जाणून घ्या

Big Blow for RCB: भारत - पाकिस्तान देशात शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण असे असले तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
RCB | IPL 2025
RCB | IPL 2025Sakal
Updated on

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजनक परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. पण आता दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आहे, तसेच तणाव निवळण्याचीही शक्यता आहे.

अशात बीसीसीआय आता आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. पण ही स्पर्धा बीसीसीआयला लवकर घ्यावी लागेल, अन्यथा जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम पुन्हा जोमाने सुरू होणार असून परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये परतण्याची शक्यता कमी आहे.

RCB | IPL 2025
IPL 2025: पाँटिंगने दाखवली हिंमत! युद्धाच्या परिस्थितीतही भारतातच थांबण्याचा निर्णय; PBKS च्या परदेशी खेळाडूंनाही...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com