Jasprit Bumrah: म्हणून बुमराचा वेग कमी झाला होता; महेला जयवर्धनेने उघड केले सर्वात मोठे गुपित!
Mahela Jayawardene’s Big Revelation On Bumrah: मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मोठा खुलासा करत जसप्रीत बुमरा दुखापतीसह खेळत असल्याची कबुली दिली. टी-20विश्वचषकापासून IPL 2026 पर्यंत बुमराने वेदना सहन करत गोलंदाजी केली, मात्र आता तो हळूहळू जुन्या लयीत परतताना दिसत आहे.
मुंबई : जसप्रीत बुमरा टी-२० विश्वकरंडकापासून आतापर्यंत म्हणजे आयपीएलपर्यंत दुखापतीसह मैदानात उतरला, अशी कबुली मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी शनिवारी दिली.